SanDisk

Chandal Quartet Karamati Promo Episode No.219 || Chandal

चांडाळ चौकडीच्या करामती प्रोमो भाग नं.२१९ || Chandal Choukadichya Karamati Promo episode No.219

#Chandal #Quartet #Karamati #Promo #Episode #No.219 #Chandal

“Gavran Films Production”

Gavran Films Production Presents Chandal Quartet’s Karamati Ya…

source

 

To see the full content, share this page by clicking one of the buttons below

Related Articles

49 Comments

  1. आता लोक दहा एकरवाल्या शेतकर्यांच्या पोरांना पोरी नाहीत देत पण पंधर सतरा हजार पगार असणाऱ्या पोराला पोरगी देतात…..यावर पण एक भाग बनवा

  2. चांडाळ चौकडीच्या करामती या सर्व टीमला एक विनंती आहे की सरकार जे आता मोठ्या मोठ्या महामार्ग च्या घोषणा करत आहे आणि शेतकरयांच्या जमीनीचे अधिग्रहण करून शेतकऱ्यांना भिकेला लावायचा काम करत आहे या विषयावर एक भाग घेऊन शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करावे हि नम्र विनंती आहे

  3. आमदारांची सभा एकदा झाली पाहिजे तेही याच महिन्यात झाली पाहिजे तर पुढील ऐपिसोड बघितले जातिल

  4. असला मातीवाला बाबां काय बनवून बेसात जरंगे पाटील यांच्यावर एक भाग बनवा एक मराठा लाख मराठा

  5. खूप मजा येणार ती तर दर रविवारी येतेच पण हा एपिसोड खूप कॉमेडी वाटतोय

  6. खूप छान अप्रतिम सगळ्या कलाकारांना मनापासून खूप खूप धन्यवाद लय भारी पुढील वटचालीला खूप खूप शुभेच्छा 🙏🙏

Leave a Reply